0

चेन्नई :केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी चेन्नई भेटी दरम्यान भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांशी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला यावेळी आयुष्मान भारत हेल्थ कार्डची सविस्तर माहिती देण्यात आली. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवियाजींच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकारद्वारे हाती घेतलेल्या केंद्र सरकारच्या उपक्रमांचे लाभ सामान्य नागरिकांना मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here