माजी आमदार राजेंद्र देशमुख तसेच अल्ताफ बाबा खान यांचा आज मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश

0

मुंबई : सन्मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते माजी आमदार राजेंद्र देशमुख तसेच अल्ताफ बाबा खान यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला. या वेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, ना. दादाजी भुसे साहेब, फरहान दादा खान, सुनील हांडगे, राजाभाऊ भाबड, साईनाथ गिडगे, मयूर बोरसे, बबलू पाटील, नाना शिंदे योगेश इमले आसिफ शेख मिलिंद उबाळे महेंद्र शिरसाट लाला नागरे दिनेश घुगे सचिन दरगुडे पंकज जाधव उमेश ललवाणी निलेश ताठे आधी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते,🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here