आयु.प्रविणभाऊ अहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त असोसिएशन तर्फे सत्कार

0

मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मध्य रेल्वे (मुंबई)झोनल कार्यकारिणी सदस्य,मध्य रेल्वे इ.सी.सी.सोसायटीचे डेलिगेट आयु.प्रविणभाऊ अहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त असोसिएशन तर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, कारखाना शाखा चे खजीनदार संदिप धिवर, ओपन लाईन शाखा मनमाड चे अध्यक्ष प्रदीप आहीरे, कंन्झुमर्स कॉ-ऑपरेटिव सोसायटी लिमिटेड मनमाड चे सचिव सागर गरूड, मध्य रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव किरण वाघ, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले,आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रविण अहिरे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रदीप गायकवाड,सागर साळवे,सागर गरूड, संदिप धिवर, कल्याण धिवर, प्रभाकर निकम, रोहित भोसले,,सतिश भाऊ केदारे, सत्कार मुर्ती प्रविण अहिरे आदी चे भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पंढरीनाथ पठारे यांनी केले तर आभारप्रदर्शन विनोद खरे यांनी केले.यावेळी कारखाना शाखा चे माजी अतिरिक्त सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सुभाष जगताप, सहायक सचिव सुनील सोनवणे, बहुजन युवक संघ चे कार्याध्यक्ष नदिम सैय्यद, कारखाना शाखा चे कार्यालय सचिव संदीप पगारे, विनोद झोडपे, हर्षद सुर्यवंशी, विनोद खरे, राहुल शिंदे, सुनिल तगारे, वरुण म्हस्दे, विशाल त्रिभुवन दिपक राऊत,फकिरा सोनवणे,रूपेश साळवे, संदिप अहिरेअर्जुन बागुल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here