राज्य : महा जनसंपर्क अभियान अंतर्गत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मच्छिलीपट्टणम येथे आंध्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष श्री सोमू वीराजू जी यांच्या उपस्थितीत प्रदेशातील बुद्धिजीवींची भेट घेऊन मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या विविध तळागाळातील उपक्रमांच्या अंमलबजावणीवर विचारवंतांशी संवाद साधला. यावेळी केंद्र सरकारच्या उपक्रमांबद्दल लोकांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत मोदी सरकारचे आभार मानले.









