राज्य : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या आंध्र प्रदेश दौऱ्या दरम्यान भुवनेश्वरी पीतम श्री कमलानंद भारती स्वामीजींच्या आश्रमाला भेट देऊन स्वामीजींशी संवाद साधला. त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्या अनुभवाची परिसरातील लोकांशी चर्चा केली. त्यांनी ज्या पद्धतीने प्रादेशिक गावांचे समाजिक प्रबोधनाचे काम केलंय तें कौतुकास्पद आहे.








