सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून आमदार आपल्या दारी या महा शिबिराची सुरुवात

0

मनमाड :  मालेगाव रोड मनमाड येथील सोनामोती हनुमान मंदिराजवळ शिबिराचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी सर्व आजारांचे तज्ञ डॉक्टर, डोळे तपासणी , मोफत चष्मे, इतर सामान्य आजाराची तपासणी व मोफत औषधे देण्यात आली, तर सर्व शासकीय योजनांचे स्टॉल लावण्यात आले होते.तहसील विभाग, पंचायत समिती विभागाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवण्यात आल्या. रेशन कार्ड संबंधी सर्व अडचणी, निराधार योजना, इतर दाखले यात सामील आहेत.या ठिकाणी झेरॉक्स ची व्यवस्था करण्यात आली होती तसेच आलेल्या सर्व नागरिकांना चहा पाणी व्यवस्था करण्यात आली होती.या वेळी प्रांत अधिकारी श्री.गाडवे, तहसीलदार सिध्दार्थ मोरे, डी वाय.एस.पी. सोहेल शेख, मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल, तालुका विस्तार अधिकारी गणेश चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जगताप, वैद्यकीय अधीक्षक डॉ.राऊत, महावितरण अभियंता शिंदे साहेब, पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात,उपस्थित होते तसेच या प्रसंगी डॉ.जितेंद्र कोडिलकर ( एम.डी. मेडीसिन), डॉ.प्रवीण गडसिंग ( Pediatric Surgeon), डॉ.हर्षल धुमाळ (अस्थीरोग तज्ञ), डॉ.कौस्तुभ पाटील ( एम.डी. मेडीसिन), डॉ.अमृता पाटील, (स्त्रीरोग तज्ञ) डॉ.आशा जगताप ( नेत्ररोग), डॉ.राहुल पाटील ( नेत्ररोग), डॉ. कीर्ती आहेर (जनरल), डॉ.संकेत मार्कांड (जनरल) समता ब्लड बँक तर्फे रक्तदान शिबिर व्यवस्था इरफान खान यांनी पहिली.सकाळी नारळ फोडून शिबिराचे उद्घाटन प्रांत अधिकारी, तसेच उपस्थित सर्व अधिकारी यांनी केले, या वेळी फरहान खान,सुनील हांडगे, साईनाथ गिडगे, राजाभाऊ आहिरे, राजेंद्र पगारे, मयूर बोरसे, नितीन पांडे, अल्ताफ बाबा खान, राजाभाऊ भाबड, बबलू पाटील, कैलास पाटील, योगेश इमले, आसिफ शेख, लाला नागरे, पिंटू वाघ, डॉ.प्रवीण शिंगी, राकेश ललवाणी, गालिब शेख, दिनेश घुगे, मिलिंद उबाळे, प्रमोद अहिरे, आजाद पठाण, लोकेश साबळे, अजू शेख, सादिक पठाण, संतोष अहिरे, रवींद्र घोडेस्वार, संजय निकम, हृशिकांत आव्हाड इरफान मोमीन, राजाभाऊ पवार, अंकुश कातकाडे, बाळासाहेब आव्हाड, किशोर लहाने, पंकज जाधव, संजय आहेर,शिवसेना महिला आघाडी सौ.विद्या जगताप, संगीता बागुल, पूजा छाजेड, सरला गोगळ, अलका कुमावत, प्रतिभा अहिरे, नाजमा मिर्झा, लक्ष्मी अहिरे, सुरेखा ढाके, संगीता सांगळे, सविता दुबे, मिणा पवार, उपस्थित होते,आमदार आपल्या दारी लाभार्थी आकडे वारी,

बाल विभाग 72
अस्थिरोग विभाग 190
हृदयरोग व इतर 145
स्त्रीरोग 63
नेत्र विभाग 105 ऐकून  : 1523 पेशंट
रक्तदान 51
शासकीय विभाग 308
रेशन कार्ड, निराधार योजना, व इतर दाखले या प्रसंगी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here