मोक्ष फाउंडेशन कडून जागतिक पर्यावरण दिन साजरा

0

नाशिक : मोक्ष फाउंडेशन नाशिकच्या वतीने व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्य पुनर्वसन केंद्र पाथर्डी नाशिक येथे चालविले जाते . संस्थेच्या वतीने व्यसनमुक्ती संदर्भात अनेक जनजागरण पर कार्यक्रमांचे आयोजन केले त्यासोबतच पर्यावरण जागृती पर कार्यक्रम म्हणून दिनांक 5 जून 2023 रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे डायरेक्टर सेवियो डिक्रुझ यांनी पर्यावरणाचा ऱ्हास होत असून त्याचे दुष्परिणाम पूर्ण मानव जातीला भोगावे लागणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या वेळी विविध जातीच्या वृक्षांची लागवड मोक्ष कार्यालयाच्या परिसरात करण्यात आली. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here