0

आंध्र प्रदेश : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या महाजन संपर्क अभियानांतर्गत आंध्र प्रदेशातील NTR जिल्हा भेटी दरम्यान A Konduru हेल्थ अँड वेलनेस सेंटरला भेट दिली आणि सरकारच्या माध्यमातून नुकत्याच सुरू झालेल्या डायलिसिस केंद्राच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी मा. पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या विविध केंद्र सरकारच्या योजनांचे लाभार्थी आणि डायलिसिस रुग्णांशी संवाद साधला यावेळी विविध लोककल्याणकारी योजना दिल्याबद्दल नागरिकांनी उस्फुर्तपणे मोदीजींचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here