0

आंध्र प्रदेश : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मोदी @9 महाजनसंपर्क अभियानांतर्गत आंध्र प्रदेशातील गुंटूरमधील डॉक्टर आणि व्यापारी वर्गाशी ग्राउंड लेव्हलवर झालेल्या बदलांचा आढावा घेतला. या आढावा दरम्यान मा. पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सरकारी योजनांच्या माध्यमातून लाखो लोकांच्या जीवनात जे काही बदल घडवून आणले आहेत त्यांचा आढावा घेऊन वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here