पेठ : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय पेठ येथे ईसीआरपी फेज 2 अंतर्गत 20 घाटांच्या क्षेत्रिय रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.यावेळी यावेळी संजय वाघ, प्रशांत भदाणे,विजय देशमुख,रामदास वाघेरे, काशिनाथ भडांगे,अरुण माऊली, दिलीप पाटील, विलास जाधव, गणेश गवळी,सागर ढोगमाने, रमेश गालट, चिंतामण महाले,बाळू गायकवाड, राजेंद्र गवळी तसेच जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप सूर्यवंशी, डॉ. अरुण पवार आदींसह नागरिक उपस्थित होते.