0

मनमाड : माननीय.श्री.नानासाहेब राजाराम साबळे (साबळेसर) यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाप्रसंगी पल्लवी मंगल कार्यालय येथे कार्यसम्राट आमदार श्री. सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने त्यांना 75 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या व मनमाड शहर शिवसेना तर्फे सत्कार करण्यात आला.त्या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे लोकेश साबळे ऋषिकांत आव्हाड लाला नागरे प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here