
मा. पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या 2025 पर्यंत टीबी मुक्त भारत व्हिजनला पुढे नेण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज देशातील क्षयरोग निर्मूलनाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आणि अधिकाऱ्यांना त्या दिशेने आवश्यक पावले उचलण्याच्या सूचना दिल्या.
