
नाशिक : दिनांक 24 5 23 रोजी फाउंडेशन नाशिकच्या वतीने जागतिक स्क्रीझोफ्रेनिया दिनाच्या निमित्ताने मानसिक आरोग्य जनजागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी नाशिकच्या सामाजिक कार्यकर्त्या मोक्ष फौंडेशनच्या समुपदेशक गीता ताई गायकवाड बोलत होत्या. मोक्ष फाउंडेशन द्वारा व्यसनमुक्ती पुनर्वसन आणि मानसिक आरोग्य केंद्र चालविले जाते. आज रोजी एकूण 25 पेशंट स्क्रिजोफेनियाचे आहेत मोक्ष फाऊंडेशन द्वारा त्यांची योग्य ती देखभाल औषधोपचार विविध ऍक्टिव्हिटी घेतल्या जातात. समुपदेशक वैभव पाटील यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली.C पेशंटला समाजाने समजून घेऊन अंधश्रद्धा न बाळगता त्यांना मानसोपचार ट्रीटेंटसाठी गरज असल्याचे त्यांनी सांगितले या निमित्ताने डायरेक्टर सेविओ डिक्रुझ यांनी मोक्ष बाबतीत सविस्तर माहिती दिली. इन्चार्ज करुणा अहिरे यांनी पुष्प अल्पोपहार देऊन आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी जे पी पाटील पराग पाटील जोशी सर . मोरे सर मोरे सर जे पी पाटील पराग पाटील रेणे इत्यादी नी परिश्रम घेतले,
