महापुरुषांच्या पुतळ्यांचा जिर्नोध्दार सोहळा.

0

तारीख २०/०५/२०२३
———————————
कार्यक्रमाची रूपरेषा
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा
छ.शिवाजी महाराज चौक, मनमाड ,
वेळ सायंकाळी *४.३०* वाजता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा
रेल्वे स्टेशन मनमाड वेळ सायंकाळी ५.३०
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे पुतळा
इंदिरा गांधी शॉपिंग सेंटर, मालेगाव – नगर रोड, मनमाड वेळ सायं ६.१५ वाजता—————————– आपले नांदगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते, विकास पुरुष कार्यसम्राट आमदार
श्री. सुहास आण्णा कांदे* यांच्या शुभ हस्ते होणार आहे,तरी या प्रसंगी सर्व शिवसैनिक, भीमसैनिक, मनमाड शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, समाजसेवक तसेच मनमाडकर माता,बंधु,भगिनीं आपण सर्वांना निमंत्रित करण्यात येत आहे. आपण सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित राहून ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होऊ या ही नम्र विनंती🌺🌺🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹🌺🌺

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here