केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज एनआयव्ही, पुणे येथे भेट

0

पुणे : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज एनआयव्ही, पुणे येथे भेट देऊन एनआयव्हीच्या कामकाजाचा आढावा घेतला व यावेळी बायो सेफ्टी लेव्हल 4 (BSL4) लॅबला भेट दिली. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली आणि मा.केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया जी यांच्या मार्गदर्शनाखाली PM-ABHIM (प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन) अंतर्गत संक्रामक घटकांचा प्रारंभिक टप्प्यावर अभ्यास करण्यासाठी प्रयोगशाळा अपग्रेड आणि बळकट केल्या जात आहेत जेणे करून संक्रमणाचा प्रसार रोखता येईल असे डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here