सायखेडा ता. निफाड येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

0

निफाड : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार यांनी ता.निफाड (सायखेडा ) येथे आयोजित जनता दरबारात उपस्थित असलेल्या नागरिकांशी संवाद साधला व जनता दरबारात प्राप्त झालेल्या तक्रारींचा सविस्तर आढावा घेऊन या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली, याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली तसेच तक्रारींची त्वरीत दखल घेवून त्याचे निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले.यावेळी भागवत बाबा बोरस्ते,यतीन कदम, शंकरराव वाघ, जगन आप्पा कुटे, सारिका डेरले, आदेश सानप, रामदास मुरकुटे, संजय धारराव, उमेश नागरे, राजाभाऊ शेलार, मनोज भुतडा, शिवनाथ कडभाने, मुरली सोनवणे, संतोष कडभाने, चिंतामण सोनवणे,गणेश कातकाडे, भास्करराव डेरले, रोहित कुटे, समाधान भगुरे,विनायक खालकर,जयराम सांगळे, बबलू कुटे,नवनाथ धारराव,रवि सानप, मंगेश गाढे, विलास बापू भावसार तसेच अधिकारी वर्ग प्रांत हेमांगी पाटील, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड, तालुका कृषी अधिकारी दिपक सोमवंशी,मुख्याधिकारी नगर परिषद ओझर किरण देशमुख, मुख्याधिकारी नगर परिषद निफाड अमोल चौधरी, पोलीस निरीक्षक ओझर दुर्गेश तिवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सायखेडा कादरी साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक लासलगाव राहुल वाघ, उप अभियंता उमेश नागरे, उप अभियंता ओझर पाटील साहेब, उपअधीक्षक संतोष कुमार सैनवाल आदिसह नागरीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here