0

चंदीगड : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी PGI चंदीगडचा आढावा घेऊन प्राध्यपकांशी संवाद साधला.तसेच या संस्थेतील अवयव दान (ROTTO केंद्र) आणि प्रगत ट्रॉमा सेंटरच्या स्थितीचा आढावा घेतला व गुणवत्ता सक्षम करण्यासाठी मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पने नुसार AB-PMJAY लाभार्थी, दूरसंचार, संशोधन उपक्रम इ.जोडण्यात झालेल्या प्रगतीचा तपशील आणि नागरिकांना त्यांच्या घराजवळील आरोग्य सेवा, तसेच PGI चंदीगडने जवळपासच्या HWCs/CHCs ला मार्गदर्शन आणि रुग्णाच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here