🌹 अभिनंदन 🌹

0

नाशिक : 🚩नाशिक महानगपालिका शाळा क्रं.71च्या तीन विद्यार्थ्यीनी NMMS शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत 🚩सदर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी वार्षिक 12000 रु शिष्यवृत्ती इ. 12 वी पर्यंत मिळण्यास पात्र
१) कृष्णाली साळुंके
२) पूजा ढाले ३) खुशी गांगुर्डे
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

👉 प्रेरणा :–
मुख्या. : श्री. बाळासाहेब सातपुते सर,👉 वर्गशिक्षक व मार्गदर्शक…
श्रीम. रुपाली ठोक मॅडम व योगिता खैरे मॅडम
👉 शाळेचे सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापक ( टीम 71 ) 💐💐💐💐💐💐💐💐💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here