0

राज्य : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी AIIMS ऋषिकेशच्या भेटीदरम्यान क्षयरुग्णांना निक्षय मित्र योजनेअंतर्गत पोषण किटचे वाटप केले आणि आपण सर्वांनी मिळून #NikshayMitra बनले पाहिजे आणि #TB रुग्णांना रोगाशी लढण्यासाठी मदत करण्यासाठी पुढे आले पाहिजे असे आव्हान केले. मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेनुसार 2025 पर्यंत क्षयरोगाचा अंत करण्यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here