
राज्य : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी AIIMS ऋषिकेश द्वारे आयोजित Y20 Consultations या कार्यक्रमा दरम्यान मिलेट कॅफेचे उद्घाटन केले. हे सुपरफूड लोकांना आरोग्यदायी आहाराबद्दल प्रेरित करेल आणि मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेनुसार भारताला तंदुरुस्त ठेवण्यास मदत करेल.
