0

उत्तराखंड : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी उत्तराखंड भेटीदरम्यान मा.राज्यपाल श्री. लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंगजी यांची भेट घेतली आणि राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांबद्दल व विकासाच्या पुढील क्षेत्रांवर चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here