
दिंडोरी : मन की बात या कार्यक्रमाचा 100 वा एपिसोड केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत ऐकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 व्या मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. मन की बात’ च्या माध्यमातून लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक कुटुंबात सदस्य म्हणून स्थान निर्माण केले आहे तसेच जनसंवादाच्या जगात हा कार्यक्रम मैलाचा दगड ठरला आहे व संवाद कौशल्यात या कार्यक्रमाने एक नवा किर्तिमान स्थापित केला आहे.यावेळी लक्ष्मणराव गायकवाड,नितीनजी गांगुर्डे,नरेंद्र जाधव,श्याम मुरकुटे,शाम बोडके, चंद्रकांत राजे, नरेंद्र जाधव, प्रमोद शेठ देशमुख, योगेश बर्डे, तुषार वाघमारे, योगेश तिडके,योगेश मातेरे,मनीषा ताई बोडके,अमर राजे,रणजीत देशमुख ,उज्वला कोठावदे, अरुणा देशमुख,मित्रानंद जाधव, कैलास धात्रक,संजय बोडके, प्रज्ञा वाघमारे, डॉ.विशाल देशपांडे, पंढरीनाथ पिंगळे, मंगला शिंदे,गणेश बोडके,श्याम बोडके, दिलीप बोडके, संजय ढगे, योगेश बोडके, शैलेश धात्रक, विलास भाऊ देशमुख, अमर बोडके, रघुनाथ गामने, फारूक बाबा,डॉ. देशपांडे,भास्कर गवळी, प्रभाकर वडजे, बाबुशेठ मणियार, अमोल गायकवाड,गणेश गायकवाड, अमोल खोडे तसेच मोठया संख्येने महिला,विद्यार्थी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
