राज्य : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी झाबुआ, मध्य प्रदेश येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते मा.व्ही. सतिष जी आणि अनुसूचित आदिवासी मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष,मा. खासदार समीर ओराव जी यांच्यासह संसदीय संकुल विकास पारियोजना प्रेरणा प्रवास कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी झाबुआ जिल्ह्यात पोहचून कार्यक्रमापूर्वी आदिवासी समाजातील लोकांद्वारे प्रशिक्षण शिबिरात होत असलेल्या विविध कामांची माहिती घेतली.