
मध्य प्रदेश: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार झाबुआ, मध्य प्रदेश, येथे होणाऱ्या प्रेरणा प्रवास कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इंदोर येथे पोहचल्यावर अधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. तसेच राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष श्री हर्ष चौहान आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली.
