
राज्य : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पुत्तूर विधानसभा मतदारसंघातील प्रचार दौऱ्यादरम्यान जेष्ठ नेत्यांची भेट घेऊन स्थानिक नेत्यांसोबत कोअर कमिटीची बैठक घेतली.मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या संकल्पने नुसार आगामी निवडणुकीत योगदान देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रेरित आहेत असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले,
