0

पुत्तुर :  केद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पुत्तूर विधानसभा मतदारसंघातील प्रचारादरम्यान भाजपच्या उमेदवार सौ.आशा थिम्मप्पा पुत्तूरजीआणि कार्यकर्त्यांसमवेत गट बैठकीदरम्यान स्थानिक लोकांची भेट घेतली व जनतेला सौ. आशा थिम्मप्पा जी यांना मतदान करण्याचे आवाहन केले जेणेकरून डबल इंजिन सरकारच्या विकासाचे फायदे मतदारसंघातील नागरिकांना मिळत राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here