कळवण तालुक्यात सप्तश्रृंगी गड,नांदुरी व कुंडाने येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व पालकमंत्री श्री दादाजी भुसे यांच्या हस्ते जलजीवन मिशन पाणीपूरवठा योजनेचा शुभारंभ संपन्न

0

कळवण : यावेळी दिपक खैरनार,हेमंत रावले, चेतन निकम, संदीप शिरसाट, श्रीकांत वाघ, हितेंद्र पगार, मिथुन शिंदे, रमेश पवार,राजेश गवळी, मनोज बर्डे, मनीषा गवळी, बेबीबाई जाधव, रामप्रसाद बत्तसे,प्रकाश कडवे,भूषण देशमुख, राजेंद्र वाघ, आनंद वाघ, वनराज बर्डे, राजू गव्हाणे,भूषण जगताप,विनायक दूबे, आशुतोष आहेर, शशी पाटील, राजेंद्र आहेर,राजेंद्र बोरसे ,रोहित सावकार,दिपक वाघ, हेमंत पाटील, गणेश शिरोरे,श्रीवर्धन पी. देसाई, मनज्योत पाटील, भूषणराज तळेकर, भगवान नेरकर, सुदर्शन दहातोंडे,नानाजी काकळीज,गौरी ठाकरे,देवेन्द्र ढुमसे, संजय गांगुर्डे, सोनाली जगताप, सम्राट गांगुर्डे,नाना ठाकरे,सागर ठाकरे, लालू ठाकरे तसेच कार्यकारी अभियंता, गटविकास अधिकारी,जलजीवन अभियंता नेरकर मॅडम, BDO निलेश पाटील,सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here