मुस्लिम बांधवांना ईद सणाच्या शुभेच्छा

0

अभोना : आनंद व उत्साहाची उधळण करणाऱ्या पवित्र रमजान ईद निमित्त अभोना येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मुस्लिम बांधवांना ईद सणाच्या शुभेच्छा दिल्या.रमजान ईद हा सण सर्वत्र उत्साहात एकोप्याने व उत्साहाने साजरा केला जातो. या ईदच्या निमित्ताने समाजातील बंधुभाव, आपुलकी, समता वृद्धिंगत होवो हीच सदिच्छा..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here