0

राज्य: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सौराष्ट्र-तामिळ संगम कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सोमनाथ भूमीवर आलेल्या तामिळनाडूतील प्रतिनिधींचे वेरावल रेल्वे स्थानकावर स्वागत केले.यावेळी कृषी मंत्री राघव पटेल जी, वन मंत्री श्री मुलुभाई बेरा जी,कार्यकर्ते व अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here