
राज्य : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सौराष्ट्र तमिळ संगम या आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला हा कार्यक्रम सांस्कृतिक ऐक्य, कला, तत्वज्ञान, नृत्य आणि संगीत यांचा अनोखा संगम असून मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली एक भारत श्रेष्ठ भारताचा संकल्प साकार होत आहे.
