
मनमाड : जय जिनेंद्रसा🙏मनमाड जैन श्री संघ लुणावत परिवार चे कुलदिपक, बा. ब्र. कलशभाई आणि कजगाव येथील गुंथनभाई या दिक्षार्थी बांधवांचा वरघोडा कार्यक्रमा आज मनमाड येथे उत्साहात संपन्न झाला.या प्रसंगी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी उपस्थितीत लावली. जयकारा च्या घोषणा देत दोन्ही दिक्षार्थी बांधवांचा सत्कार केला.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
