0

   नांदगाव : शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांची उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख पदी नियुक्ती झाल्यावर पहिल्यांदाच नासिक येथील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती संपर्क कार्यालयाला भेट दिली त्यावेळी नांदगाव तालुका व मनमाड शिवसेनेच्या वतीने त्यांचा अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या त्या प्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान शिवसेना जिल्हा उपप्रमुख सुनील हांडगे शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे सचिन दरगुडे कुणाल विसापूरकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here