0

राष्ट्रीय : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे भारत-उझबेकिस्तानच्या हेल्थ फोरममध्ये भाग घेतला.या मंचामुळे दोन्ही देशांच्या आरोग्य सेवा क्षेत्रांमध्ये सहकार्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण होईल तसेच माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि “वसुधैव कुटुंबकम्” च्या व्हिजनसह भारत निरोगी जगासाठी परदेशी राष्ट्रांसोबत जवळच्या सहकार्याने काम करत आहे असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here