
राष्टीय : मा.प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते आसाममधील तीन नवीन वैद्यकीय महाविद्यालयांसह AIIMS, गुवाहाटी राष्ट्राला समर्पित करणार आहेत यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे गुवाहाटी येथे आगमन झाल्यावर स्वागत करण्यात आले नॉर्थ ईस्ट भारतातील पहिले AIIMS हे या प्रदेशातील वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि तृतीयक आरोग्यसेवा पायाभूत सुविधांना बळकट करण्यासाठी आणखी एक पाऊल आहे.
