केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर उंबरठाण येथे आढावा बैठक संपन्न

0

उंबरठाण: केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर उंबरठाण येथे आढावा बैठक संपन्न.यावेळी आढावा बैठकीत उपजिल्हाधिकारी रवींद्र परदेशी, अपर आयुक्त संदीप गोलाईत, कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, तहसिलदार सचिन मुळीक,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते,तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर, उपअभियंता सोनवणे एन. व्ही,कृषी अधिकारी एस. सी. चौधरी, कार्यकारी अभियंता आर.डी. राठोड, मयूर वसावे,एन. डी.गावित, रमणगिरी महाराज,रमेश थोरात, नगरसेवक सचिन महाले, श्याम पवार,विजय कानडे, ज्ञानेश्वर कराटे, कृष्णा बोरसे, जानकी देशमुख, विठ्ठल गावित, सरपंच रोहिणी वाघेरे, सरपंच संजाबाई खंबाईत, चंद्रकांत वाघेरे आदिसह मोठ्या संख्येने नागरिक आढावा बैठकीस उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here