
सुरगाणा :अकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरठाण ता. सुरगाणा येथे नूतन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी उपजिल्हाधिकारी रवींद्र परदेशी, अपर आयुक्त संदीप गोलाईत, कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, तहसिलदार सचिन मुळीक,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते,तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर, एन. डी.गावित, रमणगिरी महाराज,रमेश थोरात ,गुलाबराव शांताराम महाले,अजितदादा सहारे, दत्ताभाऊ भोळे,सिताराम पवार, विजय भाऊ थवील,पुष्पा सहारे, उमेश पालवा,अरुण पवार, शंकर वाडेकर, सोनीराम पवार आदी उपस्थित होते.
