
काठीपाड: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते भोरमाळ,अंबाठा,कोठूळा व काठीपाडा ता.सुरगाणा येथे जलजीवन मिशन पाणीपूरवठा योजनेचा शुभारंभ संपन्न झाला.यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवडे , जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर , DYCEO रवींद्र परदेशी, DHO डॉ. नेहते, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे,तहसीलदार सचिन मुळीक, गटविकास अधिकारी दिपक पाटील, BDO दिपक पाटील, एन. डी. गावित, रमेश थोरात, हर्षवर्धन गावित,संगीता गवळीझ प्रेमराज पवार, हौसाबाई बागुल, अशोक गवळी, आनंद वाघमारे, वैशाली भोये, प्रभाकर गावित, बहिणाबाई वाघमारे, वसंत बोरसेझ रामदास बोरसे, हौसाबाई बागुल,संगीताबाई रमेश थोरात,सुनील भोई व आदी ग्रामस्थ उपस्थित होते,
