मनमाड : शिवसेना मनमाड शहर तर्फे आज महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.आमदार सुहास आण्णा कांदे संपर्क कार्यालय तसेच फुले चौक मनमाड येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत उपस्थित शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी विनम्र अभिवादन केले.या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे अल्ताफ बाबा खान राजाभाऊ पगारे युवा सेना शहर प्रमुख आसिफ शेख वैद्यकीय मदत कक्षाचे पिंटू भाऊ वाघ जयेश भाऊ शस्त्रबुद्धे लाला नागरे सुभाष माळवतकर अजिंक्य साळी मच्छिंद्र सांगळे सचिन दरगुडे कुणाल विसापूरकर प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे शिवसेना महिला आघाडीचे कल्पना दोंदे विद्या जगताप संगीता बागुल पुजा छाजेड सरला घोगळ नीता लोंढे सांगिता घोडेराव सविता दुबे सावित्री यादव आधी शिवसेना युवासेना व महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते,











