
नांदगाव : नांदगाव येथील जागृत देवस्थान असलेल्या एकवीरा मातेचे आरती करून मनोभावे दर्शन घेतले.यावेळी गणेश शिंदे, जयश्रीताई दौंड, राजेश कवडे, सजन तात्या कवडे,विष्णू निकम, बापू शिंदे, बाळा काका कलंत्री,दत्तराज छाजेड,मुन्ना सर,रंगनाथ चव्हाण, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
