0

दिल्ली : आज भाजपाचा ४४ वा स्थापना दिवस राष्ट्रीय मुख्यालय दिल्ली येथे साजरा करण्यात आला यावेळी भाजप अध्यक्ष श्री.जे. पी. नड्डा जी यांनी ध्वजारोहण केले व मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले.यावेळी कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार सहभागी झाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here