0

भोपाळ : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली एम्स भोपाळच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभ पार पडला.यावेळी त्यांनी मॉडर्न कार्डियाक कॅथ लॅब, ह्युमन मिल्क बँक, ईसीएमओ, एक्स्टेंडेड नवजात अतिदक्षता विभाग, अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी सेंटर यांचे लोकार्पण केले.मा. पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी नेहमीच डॉक्टरांना आणि परिचारिकांना सुधारणा, कार्यप्रदर्शन आणि परिवर्तनासाठी प्रेरित करतात असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here