भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा लोकसभा प्रवास योजना भाग-२ बैठक केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा ठाणे लाकसभा प्रभारी डॅा. भारती प्रविण पवार यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न

0

राज्य: भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा लोकसभा प्रवास योजना भाग-२ बैठक केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा ठाणे लाकसभा प्रभारी डॅा. भारती प्रविण पवार यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली.सदर बैठकीस लोकसभा संयोजक,डॅा. विनय सहस्रबुध्दे जी , प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवीताई नाईक विभाग संघटन मंत्री हेमंत म्हात्रे जी, आमदार गणेश नाईक जी आमदार संजय केळकर जी, आमदार ॲड. निरंजन डावखरे जी,आमदार मंदाताई म्हात्रे तसेच कोर कमिटी्चे सर्व प्रभारी व संयोजक उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here