
वाराणसी : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे TB निर्मूलनासाठी स्टॉप टीबी भागीदारी-36 व्या बोर्ड मीटिंगसाठी वाराणसी येथे आगमन झाले असता राज्यातील आरोग्य अधिकार्यांनी स्वागत केले.या परिषदेदरम्यान जगातून क्षयरोग दूर करण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा केली जाणार आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत 2030 च्या WHO च्या उद्दिष्टापेक्षा 2025 पर्यंत भारतातून TB नष्ट करण्यासाठी कटिबद्ध आहे.
