
नवी दिल्ली : लोकसभेचे मा.अध्यक्ष श्री.ओम बिर्ला जी यांच्या हस्ते व केंद्रीय आयुष राज्यमंत्री डॉ. महेंद्र मुंजपरा आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत संसद भवन संलग्नीकरणात आयुष शिबिराचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.20 ते 24 मार्च 2023 या कालावधीत आयुष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आयुष तज्ञांचा मार्गदर्शनाखाली योग्य तो सल्ला देण्यात येणार आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली भारत हा जगातील सर्वांगीण आरोग्य सेवेचा प्रतिक बनत आहे.
