युवासेना तर्फे रमजान काळात सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी विनंतीचे निवेदन

0

मनमाड : दि. 23/03/2023 पासून पवित्र रमजान पर्ण सुरु होत आहे. मुस्लीम बाधवांचा ह पवित्र महिना असल्याने त्यांचे उपासना काळात कोणतेही गैरसोय होऊ नये या करिता शहरातील पाणी पुरवठा व्यवस्था अत्यंत महत्वपूर्ण आहे. या काळात आपल्या प्रशासनाद्वारे कोणत्याही प्रकारची कुचुराई न होता शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहावा या बाबत आपण योग्य त्या सूचना पाणीपुरवठा विभागास करन्यात यावे असे निवेदन मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
या प्रसंगी युवासेना शहर अधिकारी आसिफ शेख, युवासेना तालुका समन्वयक अजिंक्य साळी, शुभाष मालवतकर, ललित रसाळ, युवासेना शहरउपप्रमुख स्वराज वाघ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here