शिवसेना मनमाड शहर सचिव महेंद्र (बाप) वाघ यांची नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सदस्यपदी निवड

0

मनमाड : महेंद्र वाघ यांची जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या निमित्ताने आमदार सुहास आण्णा कांदे संपर्क कार्यालय मनमाड येथे त्यांचे शाल व पुष्गुच्छ देत अभिनंदन व सत्कार करण्यात आला.या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख किरण भाऊ देवरे, तालुकाप्रमुख साईनाथभाऊ गिडगे, शहर प्रमुख मयूरभाऊ बोरसे, विधानसभा संघटक मा जाफरभाई मिर्झा, नागापूरचे सरपंच राजाभाऊ पवार, किशोर भाऊ लहाने, राजेंद्र देशमुख, अँड.प्रमोदभाऊ अहिरे, लालाभाऊ नागरे, मा सोमनाथ घुगे, मयूर शेळके कुणाल विसापूरकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here