0

नाशिक : श्री गुरुजी रुग्णालय नाशिक स्व. डॉ. म.वि विलकर रुग्ण सेवा सदन लोकार्पण सोहळा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी मिरीष दामाणी, डॉ. सतीश कुलकर्णी, डॉ. विनायक गोविलकर, हेमंत देशपांडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here