
नाशिक : नामको हॉस्पिटल नाशिक येथे श्री. प्रकाशजी रसिकलालजी धारिवाल कार्डीअंक केअर सेंटर चा उद्घाटन सोहळा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी सोहनलाल भंडारी, खासदार हेमंत गोडसे,आमदार सीमा हिरे,आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, ज्येष्ठ नेते सुरेश दादा पाटील,प्रकाश धारिवाल, शशिकांत पारख,माजी आमदार वसंत गीते, आनंद बागमार, राहुल जैन, कांतीलाल पवार, बेबिलाल संचेती, सुरेश पाटील,प्रितेश छाजेड, जयप्रकाश जातेगावकर,रवींद्र गोठी व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
