लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या पुतळ्याचे केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांच्या हस्ते संपन्न

0

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदूर-शिंगोटे, येथे उभारण्यात आलेल्या लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या पुतळ्याचे केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार,पालकमंत्री श्री दादाजी भुसे, महसूलमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री श्री बाळासाहेब थोरात , छगन भुजबळ,भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे , खासदार पंकजा मुंडे, खासदार हेमंत गोडसे आमदार सिमा हिरे ,आमदार देवयानी फरांदे, आमदार सुहास आण्णा कांदे,आमदार माणिकराव कोकाटे, आमदार हिरामण खोसकर,आमदार नरेंद्र दराडे, सुधीर तांबे, राजाभाऊ वाजे,उदय सांगळे शितल सांगळे, अनिल कदम व अन्य मान्यवर उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here