0

कळवण : कळवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा मा. खासदार शरद पवार जी आणि छत्रपती युवराज संभाजी राजे यांच्या हस्ते पार पडला.यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,पालकमंत्री दादाजी भुसे, नामदार छगन जी भुजबळ,आ. नितीन पवार,आ. दिलीप बनकर,कौतिक पगार, भूषण पगार, भाऊलाल तांबडे, कारभारी आहेर, नंदकुमार खैरनार, दिपक खैरनार,निंबा पगार,सुधाकर पगार, विकास देशमुख, गोविंद कोठावदे,बेबीलाल शेठ संचेती, नारायण नाना हिरे, अशोक दादा पवार, सुभाष बापू शिरोडे, देविदास पवार,हितेंद्र पगार यांच्यासह पदाधिकारी, मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here